‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील येसूबाई ही भूमिका साकारत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली. प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते. प्राजक्ताने नुकतेच काही फोटोज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोजमध्ये ती शेतात उभी असल्याचे दिसत येत असून तिने कोकणात भातलावणी केल्याचे तिच्या कॅप्शन मधून सांगितले आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PrajaktaGaikwad #Farming
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber